Jump to content

झी बिझनेस

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

झी बिझनेस ही भारतातील व्यापारविषयक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी झी मीडियाच्या मालकीची आहे. याची सुरुवात नोव्हेंबर २००४ मध्ये झाली.

साचा:विस्तार-प्रसार