Jump to content

तिथीवासर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

द्वादशीच्या प्रथम पादाला हरिवासर किंवा तिथीवासर म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये. असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये, अशी समजूत आहे.