Jump to content

महायुग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांच्या एकत्रित समुदायाला महायुग म्हणतात. एका महायुगामध्ये सर्वसाधारण ४३.२ लक्ष वर्षे असतात, असे सांगितले जाते.

युग वर्षे
कृतयुग १७.२८ लाख वर्षे
त्रेतायुग १२.९६ लाख वर्षे
द्वापरयुग ८.६४ लाख वर्षे
कलियुग ४.३२ लाख वर्षे