Jump to content

टाटा पॉवर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:४३, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी टाटा पॉवर ही ही एक टाटा समुहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९११ साली झाली. आयलॅंडिग पद्धतीचा वापर टाटा पॉवरने केला त्यामुळेच मुंबईकरांना अखंडित वीजपुरवठा होऊ शकतो आहे. या कंपनीची वीज उत्पादन क्षमता ६००० मेगा वॅट आहे. टाटा पॉवरने २०१७मध्ये २५ हजार मेगावॉट वीजनिमिर्तीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:टाटा समूह sv:Tata (konglomerat)#Energi