के.एस. सुदर्शन
Appearance
साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र कुप्पली सीतारामय्या ऊर्फ के. एस. सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या कालावधीत सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषविले. हृदयविकाराच्या झटक्याने रायपूर येथे १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
साचा:क्रम-सुरू साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-शेवट