Jump to content

पंचखाद्ये

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंचखाद्ये वा पंचमेवा[संपादन | स्रोत संपादित करा]

गट १- शेंगदाणे, गूळ, बदाम, तूपखोबरे.

गट २- खोबरे, खसखस, खारीक, साखरबेदाणे( खिसमिस) गणेश चतुर्थीला या पंचखाद्याचा नैवेद्य दाखवितात. याचे लाडू किंवा खिरापत करतात.

गट ३- खारीक,खोबरे,डाळे, लाह्या ,पोहे

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी []

  1. हणमंते श्री.शा. ,संकेत कोश (१९६४)