Jump to content

दैवी पितर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

हिंदू पौराणिक साहित्यात दैवी पितर किंवा दैवी पितृगण या नावाने ओळखले जाणारा पितरांचा एक वर्ग आहे. पौराणिक साहित्यानुसार पितृगणांचे 'दैवी' (अमूर्त) आणि 'मानुषी' (मूर्तिमत्‌) असे दोन प्रकार मानले जातात. त्यातील 'दैवी पितर' हे देवांनादेखील वंद्य असत. आकाशाहूनही विशाल असणारे हे पितर आपल्या इच्छेनुरूप अणुपेक्षाही सूक्ष्म रूप धारण करू शकत असत.साचा:संदर्भ हवा हे पितर 'अमूर्त', 'देवदेव', 'भावमूर्ति', 'स्वर्गस्थ' अशा नावांनीही ओळखले जातात. पितरांच्या या वर्गात खालील पितरसमूहांचा समावेश होतो: