Jump to content

वैराज

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

वैराज हा 'विरजस्‌' लोकात निवास करणारा दैवी पितरसमूह होता. काही पौराणिक उल्लेखांनुसार त्यांचा वास 'सत्य' तर काही उल्लेखांनुसार सनातन' लोकात होता. महाभारतातील सभापर्वानुसार हे पितृगण ब्रह्मसभेतही उपस्थित असत. त्यांना मेना नामक एक मानसकन्या होती. दैत्य, यक्ष, किन्नर, राक्षस, गंधर्व, अप्सरा, भूत, पिशाच, सर्प, नाग हे त्यांची उपासना करीत.