Jump to content

स्वामीनारायण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी (गुजराती: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: घनश्याम पांडे) (एप्रिल २, १७८१ - जून १, १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. तो भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्रीवचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.


साचा:हिंदू धर्म