Jump to content

काक्षिवत

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:०८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

काक्षिवत हा वैदिक कालातील एक विद्वान होता. हा दीर्घतमसचा मुलगा होता. याने अनेक वैदिक सूक्तांची रचना केली. याने आपली मुलगी घोषा हिला शिष्या केले होते.