Jump to content

गोलाध्याय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गोलाध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यास सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाचाच एक खंड समजले जाते. यात २१०० श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. ग्रहांच्या गती, त्यांचे उदयास्त, गोलीय त्रिकोणमिती, गोलाचे घनफळ, पृष्ठभाग काढण्याच्या रिती यांचे विवेचन यात आहे. मुळात भारतीय असलेल्या साचा:संदर्भ हवा पायथागोरसच्या सिद्धान्ताची सिद्धताही त्यांनी दिली आहे. हा ग्रंथ इ.स. ११५० च्या आसपास लिहिला गेला असावा.

लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय हे सिद्धान्तशिरोमणीचे अन्य खंड आहेत.


साचा:विस्तार