Jump to content

ग्रहगणिताध्याय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२७, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधीपंचांगासंबंधी गणित आहे.[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी