Jump to content

किरातार्जुनीय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५१, ५ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

किरातार्जुनीय हे महाकवी भारवीने लिहिलेले काव्य आहे. या काव्याचा समावेश संस्कृतमधील श्रेष्ठ अशा पंचमहाकाव्यांत होतो. (पंचमहाकाव्यांतली इतर महाकाव्ये -कुमारसंभव, रघुवंश, नैषधीय चरित व शिशुपालवध)

किरातार्जुनीयची मराठी रूपांतरे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • किरातार्जुनीय (सुरेश महाजन)
  • किरातार्जुनीय (श्लोकासहित गद्यानुवाद; डाॅ. अंजली पर्वते)
  • परशुराम नारायण पाटणकर यांनी किरातार्जुनीयच्या अभ्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील असे इंग्रजी गाईड लिहिले आहे.