Jump to content

रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंडित रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी (१८७०-१९४४), संस्कृतज्ञ. यांनी श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्यासमवेत संस्कृत आणि इंग्रजी टीकेसह दंडीच्या काव्यादर्शाचा दुसरा परिच्छेद प्रकाशित केला (१९२३; पुनर्मुद्रण २०१० [१]). यांच्या नावावर काव्यादर्शावरचे आणखीही दोन ग्रंथ आहेत [२]. यांचे चरित्र वासुदेव गोपाल परांजपे यांनी लिहिले आहे [३].