Jump to content

परशुराम जयंती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बुरोंडी येथील परशुराम स्मारक

परशुराम जयंती ही भगवान परशुराम याची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते.वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते. प्रदोषकाली परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

१. भारतीय संस्कृती कोश खंड १.

बाह्य दुवा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय सण आणि उत्सव