Jump to content

गृहस्थाश्रम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गृहस्थाश्रम हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार माणसाच्या आयुष्याचा दुसरा भाग आहे. हा काल साधारणतः आयुष्याच्या २५-५० वर्षे या कालखंडात असतो. या कालखंडात प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुवतीनुसार अर्थग्रहण व कुटुंबपालन करणे अपेक्षित होते.

साचा:विस्तार

साचा:प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार आश्रम