Jump to content

तेली

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल साचा:संदर्भहीन लेख तेली ही महाराष्ट्रभारतासह दक्षिण आशियात अन्यत्र आढळणारी एक जात आहे. पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली जातीत हिंदू, तसेच इस्लाम या धर्मांचे प्रचलन आढळते. सहसा इस्लामधर्मीय तेली समाजाचा उल्लेख तेली या संज्ञेपेक्षा रोशनदार या संज्ञेने केला जातो. वर्तमान काळात भारतीय प्रजासत्ताकात ही जात इतर मागासवर्गीय जातींत गणली जाते.

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन | स्रोत संपादित करा]