Jump to content

पंच गौड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल साचा:संदर्भहीन लेख पंच गौड हा एक ब्राह्मण समाजातील गट आहे जो भारताच्या उत्तरेकडील राज्यात राहत असे. विंध्य पर्वत रांगेच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत ब्राह्मण, कान्यकुब्ज ब्राह्मण, गौड, उत्कल ब्राह्मण आणि मैथिल ब्राह्मण ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना 'पंच गौड' ब्राह्मण म्हणतात जे सामान्यतः आजच्या उत्तरप्रदेश (उत्तरांचल), बिहार (झारखंड), पश्चिम बंगाल, ओडिशा आणि उत्तरेकडील लहान राज्यात (दिल्ली, हरयाना) विखुरले आहेत.