Jump to content

पंच द्रविड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:३३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंच द्रविडहा एक ब्राह्मण समाजातील गट आहे जो भारताच्या दक्षिणेकडील राज्यात राहत असे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगी(आंध्र प्रदेश) व द्राविड (तमिळनाडूकेरळ) प्रदेशांतील ब्राह्मणांना द्रविड ब्राह्मण (पंच द्रविड राज्य) असे संबोधतात.