Jump to content

जयोऽस्तुते श्री महन्मंगले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जयोऽस्तुते श्री महन्मंगले हे वि.दा. सावरकर रचित गीत आहे. यात स्वतंत्रतेची देवी मानून स्तुती केलेली आहे. या गीताचे मंगेशकर बंधू-भगिनींनी गायलेले आवर्तन प्रसिद्ध आहे.

साचा:विस्तार