Jump to content

गीताई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५९, २९ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हिंदू धर्मग्रंथ गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[] आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.

ताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता |
पडता रडता घेई उचलुनी कडेवरी||

या शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]