Jump to content

गुरू (आध्यात्मिक)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार गुरू ही 'शिक्षक' या अर्थाची संस्कृत संज्ञा आहे. हिंदू गुरू-शिष्य परंपरा ही मौखिक परंपरेने गुरूकडून शिष्याला हस्तांतरित केल्या गेलेल्या धार्मिक शिकवणीची परंपरा आहे. अमेरिकेमध्ये, विशेषतः नवधार्मिक आंदोलनांपासून, "गुरू" या शब्दाचा अर्थ शिष्य किंवा अनुयायी मिळविणाऱ्या व्यक्तीसाठी केला जातो.