Jump to content

नवीन चावला

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:०२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नवीन चावला ( ३० जुलै १९४५, नवी दिल्ली) हे भारतीय निवडणुक आयोगाचे नवे प्रमुख अधिकारी आहेत.[] त्यांनी मावळते निवडणुक अधिकारी एन. गोपालस्वामी ह्यांच्याकडून २० एप्रिल २००९ रोजी पदभार सांभाळला.

चावला हे १९६९ बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी