Jump to content

नसीम जैदी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नसीम जैदी ( ६ जुलै १९५२) हे भारतीय निवडणुक आयोगाचे सध्याचे आयुक्त आहेत. त्यांनी मावळते निवडणुक आयुक्त हरिशंकर ब्रम्हा ह्यांच्याकडून १९ एप्रिल २०१५ रोजी पदभार सांभाळला.

ते उत्तर प्रदेश कॅडरच्या १९७६ च्या बॅचचे निवृत्त आय ए एस अधिकारी आहेत. साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी