Jump to content

मोरझोत धबधबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मोरझोत हा धबधबा पोलादपूर जवळील खोपड या गावाजवळ आहे. हे ठिकाण तानाजी मालुसरे यांची समाधी असलेल्या उमरठ या गावापासून ३-४ किमी वर आहे