घोड धरण
Appearance
धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : ३४.७४ मी (सर्वोच्च)
लांबी : ३२०१ मी
दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रकार : S - आकार
लांबी : ३४७.७५ मी.
सर्वोच्च विसर्ग : ७४१० घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २९, (९.१४ X ६.०९ मी)
पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]
क्षमता : २१६.२८ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १५४.८० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३०५५ हेक्टर
ओलिताखालील गावे : ७
कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : ८५ कि.मी.
क्षमता : १४.११ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]
लांबी : ३० कि.मी.
क्षमता : ५.२३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५२३७२ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४१४६० हेक्टर