Jump to content

तिल्लारी धरण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ३८.०५ मी (सर्वोच्च)
लांबी  : ४८५ मी

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : ४१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १०२८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ३, ( १२ X ५ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

क्षेत्रफळ  : ९.०१ वर्ग कि.मी.
क्षमता  : ११३.२६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ९२.०२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  :

वनजमीन  : ७२८.९३ हेक्टर
शेतजमीन  : ५६५.७४ हेक्टर
पडीकजमीन  : ६४.२४ हेक्टर

ओलिताखालील गावे  : १ पूर्ण, ४ थोड्याप्रमाणात

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : १५ कि.मी.
क्षमता  : ७.९० घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची  : ६३५.८२ मी.
जास्तीतजास्त विसर्ग  : ११.५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

साचा:महाराष्ट्रातील धरणे