Jump to content

इंंफाळची लढाई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेशसिंगापूरकडे माघार घेतली.