Jump to content

लिंगणमक्की धरण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:५७, २८ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धरण लिंगणमक्की धरण हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या सागर तालुक्यात असलेले एक धरण आहे. २.४ किमी लांबीचे हे धरण सन १९६४ मध्ये शरावती नदीवर जोग धबधब्याहून ६ किमी अंतरावर बांधले गेले.