मांडओहळ धरण
Appearance
साचा:माहितीचौकट धरण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जुले हरेश्वर या गावाजवळ, मांडओहळ नदीवरचे एक मातीचे धरण आहे. हे धरण १९७७ ते १९८३ सालात पूर्ण करण्यात आले.
याच्या पायापासुन उंची ८८ फुट आहे तसेच लांबी २,४२४ फुट आहे. या धरणाचे जलसंधारण १४२ वर्ग किमी आहे.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:विस्तार साचा:महाराष्ट्रातील धरणे साचा:अहमदनगर जिल्हा