Jump to content

अल्तमस कबीर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
अल्तमस कबीर

अल्तमस कबीर (जुलै १९, इ.स. १९४८ - हयात) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ३९ वे सरन्यायाधीश आहेत. त्यांना २९ सप्टेंबर इ.स. २०१२ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शपथ दिली. अल्तमस कबीर हे १८ जुलै, इ.स. २०१३पर्यंत या पदावर असतील.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश