Jump to content

रंजन गोगोई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट रंजन गोगोई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. ते ३ ऑक्टोबर २०१८ पासून १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरन्यायाधीश होते. यापूर्वी ते पंजाब आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

त्यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ला राष्ट्रपती भवनात आपली पद व गोपनीयतेची शपथ घेतली.त्यांचा कार्यकाळ हा १३ महिनांचा होता.

साचा:भारताचे सरन्यायाधीश