Jump to content

बी.के. मुखर्जी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बिजन कुमार मुखर्जी (१५ ऑगस्ट, इ.स. १८८१ - फेब्रुवारी, इ.स. १९५६) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ३ जानेवारी, इ.स. १९५४ ते ३१ जानेवारी, इ.स. १९५६ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश