Jump to content

कमल नारायण सिंग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:१७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख कमल नारायण सिंग (१३ डिसेंबर, इ.स. १९२६ - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते २५ नोव्हेंबर, इ.स. १९९१ ते १२ डिसेंबर, इ.स. १९९१ या एक महिन्याच्या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश