Jump to content

उनपदेव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उनपदेव हे शहादा तालुक्यातील ठिकाण आहे. येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत, जे उन्हाळ्यात सुद्धा झरत असतात. येथे असलेल्या गायमुखातून नेहमी पाणी वाहायचे.

पोहचा[संपादन | स्रोत संपादित करा]

हे ठिकाण शहाद्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेलवे स्थानक नंदुरबार हे ६२ किमी आहे. औरंगाबाद हे जवळचे विमानतळ आहे. मुंबईपासून ४४५ किमी दुर आहे.

साचा:विस्तार