Jump to content

अनुप कुमार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट खेळाडू अनुप कुमार हा भारतीय कबड्डी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. २०१० साली तो भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार होता. भारतीय संघाशिवाय तो यु मुंबा या प्रो कबड्डी या खेळाच्या मालिकेतील संघाचाही कर्णधार आहे.