Jump to content

शिवाजी गणेशन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता शिवाजी गणेशन (तमिळ : சிவாஜி கணேசன், उच्चार : सिवाजी गणेसन, पूर्ण नाव : विळुप्पुरम चिन्नैयापिळ्ळै मन्ड्रयार गणेसन) हे एक प्रसिद्ध तमिळ अभिनेते होते. त्यांना भारतीय चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी ते तमिळ नाटक "सिवाजी कांड इंद राज्यम" ह्या नाटकात प्रमुख भूमिकेत काम करित असत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत एक तमिळ नाटक होते आणि या भूमिकेवरून त्यांची ओळख "सिवाजी गणेसन" अशी पडली.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शिवाजी गणेशन वरील पोस्टाचे तिकीट

साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी