Jump to content

सूझन रूडॉल्फ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सूझन रूडॉल्फ (१९३० - २०१५) या एक अमेरिकन लेखिका होत्या. भारतीय संस्कृती हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. भारतावर त्यांनी लिहीलेल्या द मॉडर्निटी ऑफ ट्रेडिशन हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रूडॉल्फ यांचा जन्म जर्मनीतल्या मानहाइम शहरात झाला. त्या शिकागोजयपूरला राहत असत. त्यांना २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.