Jump to content

किरण कुमार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत किरण कुमार इस्रोचे अध्यक्ष आहेत. यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भास्कर, चांद्रयान-१ व मंगळमोहीम अशा अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.