Jump to content

गीता धर्मराजन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:१२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गीता धर्मराजन (१९ सप्टेंबर, १९४८:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय लेखिका आणि शिक्षणप्रसारक आहेत. या कथा संस्थेच्या संस्थापिका आहेत.

या टारगेट या भारतातील इंग्लिश नियतकालिकाच्या संपादक होत्या. त्यांनी ३०पेक्षा अधिक मुलांसाठीची पुस्तके लिहिली आहेत.