Jump to content

चंद्रशेखर कम्बरा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक कवी, लेखक, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कंबार यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ते अकादमीच्या नियामक मंडळाचे दहा वर्षांपासून सदस्य आहेत. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरविले आहे. साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान, कबीर सन्मान व कालिदास सन्मान या महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. चंद्रशेखर कम्बरा हे साहित्यकार आहेत. साचा:विस्तार