Jump to content

तब्बू

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तब्बू

तब्बू (तेलुगू: టబు, साचा:Lang-en) (नोव्हेंबर ४, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत) ही तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषाइंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

हिचे मूळ नाव तबस्सुम हाशमी आहे. या अभिनेत्री ने खूप सारे चांगले चित्रपट केले आहेत. "हम साथ साथ है" या चित्रपटात खूप चांगली भूमिका केली आहे.

साचा:विस्तार