Jump to content

दिलीप तिर्की

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३३, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दिलीप तिर्की (२५ नोव्हेंबर, इ.स. १९७७: सुंदरगढ, ओडिशा, भारत - ) हा साचा:Fhकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा फुलबॅक म्हणून खेळायचा.

हॉकीतून निवृत्ती घेतल्यावर तिर्की राज्यसभेचा सदस्य झाला. तो ओडिशामधील तरुणांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या संस्थांशी संलग्न आहे.[]

साचा:विस्तार