Jump to content

प्रभाकर वैद्य

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

प्रभाकर वैद्य हे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना इ.स. २०१२ सालचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.[] त्यांचे वडील अंबादासपंत वैद्य हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संस्थापकांपैकी एक होते.[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:अमरावती