Jump to content

ब्रह्मानंदम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता केनेट्टगी ब्रह्मानंदम तथा ब्रह्मानंदम हे भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी आंध्र प्रदेश मधील एका गावात झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेलुगू सिनेमा मधून केली. त्यांनी जगात सर्वाधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत १०००हून जास्त चित्रपटामध्ये काम केल्यामुळे त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[] त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना २००९ साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले..[]

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी सेत्तमपल्ली, गुंटूर, आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांनी १९८६ साली लक्ष्मी अटपाली यांच्या सोबत लग्न झाले. त्यांना २ मुले आहेत ते म्हणजे राजा गौतम आणि सिद्धार्थ. ते २०१७ साली त्यांच्या पुत्राला अपत्य झाले तेव्हा ते आजोबा बनले. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे योग्यरीत्या पूर्ण झाली.[]

व्यवसाय[संपादन | स्रोत संपादित करा]

ते अभिनेत्याच्या व्यवसाया सोबतच ते तेलगू भाषेचे लेक्चर आहेत.त्यांनी आपले पदार्पण जन्ध्याला या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून केले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी