Jump to content

मिनती मिश्रा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मिनती मिश्रा तथा मिनती दास (१९३७:कटक, ओडिशा, भारत - ) या भारतीय ओडिसी नर्तिका आहेत.

यांनी लहानपणीच ओडिसी नृत्य शिकण्यास सुरू केले व नंतर गुरू केलुचरण महापात्र यांच्याकडून त्या नृत्य शिकल्या. नृत्याबरोबरच त्या शास्त्रीय संगीतही शिकल्या आहेत.

मिश्रांनी पाच ओडिया व एक बंगाली चित्रपटांतून अभिनय केला आहे.