Jump to content

तुलसी मुंडा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:१३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तुलसी मुंडा (१५ जुलै, इ.स. १९४७ - ) या भारतातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाकरीता काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. मुंडा यांना २००१ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. लहानपणी मजुरी करावी लागली असली तरी विनोबा भाव्यांशी १९६३ मध्ये झालेल्या एका भेटीनंतर प्रेरित होऊन मुंडा शिकण्या व शिकवण्याकडे वळल्या.