Jump to content

रितू मेनन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख रितू मेनन या भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशिका आहेत. त्यांनी १९८४मध्ये उर्वशी बुटालिया यांसह काली फॉर विमेन ही स्त्रीवादी प्रकाशन संस्था काढली. २००३मध्ये ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी विमेन अनलिमिटेड ही प्रकाशन संस्था काढली.