राखी (अभिनेत्री)
साचा:माहितीचौकट अभिनेता राखी मजुमदार ( १५ ऑगस्ट १९४७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९७० सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या राखीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. राखीला तिच्या कारकिर्दीमध्ये १६ वेळा फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले ज्यांपैकी ३ पुरस्कार तिला मिळाले. तिला २००३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. ह्याच वर्षी भरत सरकारने राखीला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
प्रमुख चित्रपट :-1989 राम लखन
1990 जीवन एक संघर्ष
1991 सौगंध
1993 रुदाली,खलनायक, क्षत्रिय, दिल की बाजी, अनाडी, बाजीगर
1999 बादशाह , दिल क्या करे , खलनायक , क्षत्रिय
1994 फिरिये दाव,विवेकानंद,
1995 करण अर्जुन,किस्मत
1998 सैनिक
2003 तलाश,दिल का रिश्ता
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहायक अभिनेत्री - दाग (१९७३)
- सर्वोत्तम अभिनेत्री - तपस्या (१९७६)
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - राम लखन (१९९०)
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री