Jump to content

हनुमप्पा सुदर्शन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. हनुमप्पा सुदर्शन (३० डिसेंबर, इ.स. १९५०) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारासाठी काम करतात. ते, त्यांनी चामराजनगर जिल्हातील जंगलातील जमातीसाठी केलेल्या कामाकरता ओळखले जातात. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे.